Marathi News

25 posts
27 June 2026

ऑपरेशन टायगर 14: UBT आमदार पक्षांतर करणार? शिवसेना मंत्र्यांचा मोठा दावा

महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारा दावा शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांनी केला आहे. ‘ऑपरेशन टायगर 14’ अंतर्गत उद्धव ठाकरे गटातील तब्बल 14 आमदार लवकरच पक्षांतर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांनी हा दावा करत सांगितले की UBT गटातील आमदारांमध्ये […]

Read More →
27 June 2026

नागपूरमध्ये धक्कादायक घटना: घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी महिलेची हत्या

नागपूरच्या कामठी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. 40 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला न्यायालयातून घटस्फोट मिळाल्यानंतर अवघ्या एका दिवसात तिची हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासात पोलिसांनी हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात महिलेच्या पतीवर संशय […]

Read More →
26 June 2026

लोकेशन ट्रॅक होऊ नये म्हणून मोबाईल दुकानात ठेवला; लोहगड हत्या प्रकरणात नवा खुलासा

पुणे : लोहगड किल्ल्यावर (Lohgad Fort) व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agarwal) यांच्या मृत्यूप्रकरणी तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चेतन चौधरीने आपले लोकेशन ट्रॅक होऊ नये म्हणून घटना घडण्यापूर्वी स्वतःचा मोबाईल एका दुकानात ठेवला होता. त्याऐवजी तो कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन गेला आणि दिवसभर इंटरनेट सेवा बंद ठेवल्याचा दावा तपासात करण्यात […]

Read More →
13 June 2026

अल निनोबाबत IMD ची चेतावणी: यंदाचा मान्सून धोक्यात? शेतकरी, अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर काय होणार परिणाम?

अल निनोबाबत IMD ची चेतावणी: यंदाचा मान्सून धोक्यात? शेतकरी, अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर काय होणार परिणाम? भारतीय हवामान विभागाने (IMD) अल निनोच्या संभाव्य प्रभावाबाबत दिलेल्या इशाऱ्यामुळे देशभरात पुन्हा एकदा मान्सूनच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने पावसाचे आगमन, त्याचे प्रमाण आणि वितरण यावर केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते. […]

Read More →
10 June 2026

‘370 chi Biryani’ काय आहे संपूर्ण प्रकरण? चला तर जाणून घेऊया

370 chi Biryani हा ट्रेंड सध्या पायी Social मीडिया वरती चांगलाच सुरु आहे . नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? चला तर जाणून घेऊ या आपल्या ब्लॉग मध्ये. हे प्रकरण जाणून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावे लागेल. हा वाद एका स्टँड-अप कॉमेडी शोमधील प्रेक्षकाच्या वक्तव्यामुळे सुरू झाला. कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमध्ये गुरुग्राममधील हिमांशू […]

Read More →
WhatsApp