विमा यादी जाहीर : ८९,६२९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा.
Vima yadi jahir बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक मदत म्हणून विमा यादी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत, 2024‑25 च्या खरीप हंगामासाठी नुकसान भरपाईची रक्कम १२७ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाली असून ती ८९,६२९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकरी, जे पूर्वी पीक विम्याचा […]