अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना 2025-26 – अर्ज, पात्रता, प्रक्रिया
महाराष्ट्र शासन आर्थिकदृष्ट्या मागास आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढे येणाऱ्या तरुणांना, विशेषतः मराठा समाज समाजातील युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे “अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना”. या योजनेमुळे बेरोजगार युवकांना व्यवसायाची संधी मिळते, स्वरोजगार / लघु उद्योगाला चालना मिळते, आणि समाजातील आर्थिक सक्षमीकरणाला […]