महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; IMD ने दिला मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा
देशातील अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 75 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या […]