2026 लँड रोव्हर डिफेंडरचे अनावरण; नवीन ‘व्हर्टेक्स एडिशन’ची भर
लक्झरी एसयूव्ही निर्माता लँड रोव्हरने 2026 मॉडेल वर्षासाठी डिफेंडरचे अद्ययावत व्हर्जन जागतिक बाजारपेठेत सादर केले आहे. यामध्ये प्रथमच व्हर्टेक्स एडिशनचा समावेश करण्यात आला असून, आकर्षक डिझाइन, नवीन फीचर्स आणि काही यांत्रिक बदलांसह ही एसयूव्ही अधिक आधुनिक बनवण्यात आली आहे. नवीन व्हर्टेक्स एडिशनला अधिक दमदार लूक देण्यासाठी पुढील आणि मागील बंपरची नव्याने रचना करण्यात आली आहे. […]