मान्सून पुन्हा सक्रिय! महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मंदावलेला मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार […]