लाडकी बहीण योजनेत ; 92 लाख महिलांची नावे यादीतून वगळली, सरकारचे कारण काय?
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली असून, त्यानंतर लाखो महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. ई-केवायसी (e-KYC), उत्पन्नाची अट आणि इतर पात्रता निकषांची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या माहितीनुसार, अनेक अर्जांमध्ये अपूर्ण माहिती, चुकीची कागदपत्रे, दुहेरी नोंदणी किंवा योजनेच्या नियमांनुसार पात्रता […]