लोकेशन ट्रॅक होऊ नये म्हणून मोबाईल दुकानात ठेवला; लोहगड हत्या प्रकरणात नवा खुलासा
पुणे : लोहगड किल्ल्यावर (Lohgad Fort) व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agarwal) यांच्या मृत्यूप्रकरणी तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चेतन चौधरीने आपले लोकेशन ट्रॅक होऊ नये म्हणून घटना घडण्यापूर्वी स्वतःचा मोबाईल एका दुकानात ठेवला होता. त्याऐवजी तो कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन गेला आणि दिवसभर इंटरनेट सेवा बंद ठेवल्याचा दावा तपासात करण्यात […]