सोलापूर हवामान अंदाज (weather in solapur) : आजचा आणि पुढील 2 दिवसाचा.
नमस्कार सोलापूरकरांनो, तुमच्या सोलापूर शहराचा हवामान अंदाज (weather in solapur) जाणून घ्यायचाय? तस जर असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला आजचा आणि पुढील २ दिवसांचा हवामान अंदाज काढून दिल्या जाईल ते हि पूर्णपणे मोफत. तुम्हाला वाटत असेल हवामान अंदाजामध्ये नेमकं काय दाखवल्या जाईल, तर ह्यामध्ये तुम्हाला दाखवल्या जाईल सोलापूर शहराचं आजच, उद्याच आणि पर्वा च्या दिवशीच तापमान, पाऊस, आर्द्रता, प्रदूषण आणि इतर.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे
चला तर मग जाणून घेऊया आपल्या शहराचं हवामान. खाली दिलेल्या टूल वर जा आणि टाइप करा आपल्या शहराचा नाव जसे कि “solapur” इंग्रजीमध्ये. जर तुम्हाला आणखी कुठल्या दुसऱ्या शहराचा हवामान पाहायचा असेल तर त्या शहराचा नाव टाइप करा.
Weather in Solapur
const apiKey = “0f806725ceec42bea3395028250905”; // Replace with your WeatherAPI key document.getElementById(“city-input”).addEventListener(“input”, function () { clearTimeout(window.debounceTimer); const city = this.value.trim(); if (city.length > 2) { window.debounceTimer = setTimeout(() => getWeather(city), 500); } }); function getWeather(city) { fetch(`https://api.weatherapi.com/v1/forecast.json?key=${apiKey}&q=${city}&days=3&aqi=yes`) .then(res => res.json()) .then(data => { if (data.error) { document.getElementById(“weather-output”).innerHTML = `
❌ ${data.error.message}
`; document.getElementById(“forecast-output”).innerHTML = “”; return; } displayCurrentWeather(data); displayForecast(data); }) .catch(() => { document.getElementById(“weather-output”).innerHTML = `
⚠️ Failed to fetch data.
`; document.getElementById(“forecast-output”).innerHTML = “”; }); } function getLocationWeather() { if (navigator.geolocation) { navigator.geolocation.getCurrentPosition(pos => { const lat = pos.coords.latitude; const lon = pos.coords.longitude; getWeather(`${lat},${lon}`); }, () => { alert(“Location access denied.”); }); } else { alert(“Geolocation not supported.”); } } function displayCurrentWeather(data) { const c = data.current; const l = data.location; const rainChanceToday = data.forecast.forecastday[0].day.daily_chance_of_rain; const html = `
${l.name}, ${l.region}, ${l.country}
${c.temp_c}°C
${c.condition.text}
`; document.getElementById(“weather-output”).innerHTML = html; } function displayForecast(data) { let html = `
🔮 3-Day Forecast
`; data.forecast.forecastday.forEach(day => { const date = new Date(day.date).toLocaleDateString(undefined, { weekday: “short”, month: “short”, day: “numeric” }); html += `
`; }); document.getElementById(“forecast-output”).innerHTML = html; }
हवामान अंदाज कसा बघायचा?
पहिल्यांदा वरील टूल वर जा आणि इनपुट बार मध्ये solapur नाव टाइप करा, त्यानंतर थोड्या काही सेकंदामध्ये तुम्हाला सोलापूर शहराचं सर्व हवामान अंदाज दिसेल आजचा, उद्याचा आणि पर्वाचा. जेंव्हा तुम्ही solapur नाव टाइप कराल तेव्हा तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल.
खालील फोटो मध्ये दाखवलं आहे कि सद्याचे हवामान काय आहे चालू घडीला.

खालील फोटो मध्ये दाखवलं आहे कि आजच पुढील तसंच हवामान कस असेल.

नंतर पुढील हवामान असच दाखवल्या जाईल.