नागपूर पोलिस भरती 2025 – एकूण 1,049 पदांसाठी संधी!
महाराष्ट्र राज्य पोलिस दलात सुमारे 15,000 रिक्त शिपाई पदांची भरती जाहीर झाली आहे. या अंतर्गत नागपूर पोलिस आयुक्तालय, ग्रामीण विभाग आणि राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 4 मध्ये मिळून एकूण 1,049 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पदनिहाय रिक्त पदांचे तपशील विभाग पदाचे नाव एकूण जागा नागपूर पोलिस आयुक्तालय पोलिस शिपाई 595 कारागृह विभाग […]