महाराष्ट्र राज्य आणि CBSE बोर्ड परीक्षा 2026 चे वेळापत्रक जाहीर – विद्यार्थ्यांना तयारीसाठी अधिक वेळ!
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 च्या बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, CBSE बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत. गेल्या महिन्यात अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते; मात्र आता केंद्रीय मंडळाने अंतिम वेळापत्रक जारी केले आहे. विशेष म्हणजे, […]