दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवारांच्या १७ मागण्या; फडणवीसांना पत्र, हेक्टरी १ लाख मदतीची मागणी
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी त्यांनी सरकारसमोर १७ मागण्या मांडल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारने ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या […]