‘370 chi Biryani’ काय आहे संपूर्ण प्रकरण? चला तर जाणून घेऊया
370 chi Biryani हा ट्रेंड सध्या पायी Social मीडिया वरती चांगलाच सुरु आहे . नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? चला तर जाणून घेऊ या आपल्या ब्लॉग मध्ये. हे प्रकरण जाणून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावे लागेल. हा वाद एका स्टँड-अप कॉमेडी शोमधील प्रेक्षकाच्या वक्तव्यामुळे सुरू झाला. कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमध्ये गुरुग्राममधील हिमांशू […]