100 पेक्षा जास्त सुंदर मराठी सुविचार | Suvichar in Marathi
प्रेरणादायी आणि विचारप्रवृत्त करणारे असे १०० पेक्षा जास्त छोटे मोठे असे सुंदर सुविचार खाली दिलेले आहेत. कृपया मन लावून वाचा आणि त्यांचं आत्मसमर्पण करा. “संकटं येतात, कारण तुम्ही मजबूत आहात.” “यश हवं असेल तर अपयशाची भीती सोडावी लागते.” “परिश्रम कधीही वाया जात नाही.” “जेव्हा थकवा वाटतो तेव्हाच यश एक पाऊल दूर असतं.” “ध्येय मोठं ठेवा […]